शालेय राज्यस्तसरीय हॉकी स्पर्धा 2022-23(19 वर्षाखालील मुली)-प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या संघाने प्रथम क्रमांक मिळवीत सुवर्णपदक पटकाविले

अभिनंदनीय वार्ता शालेय राज्यस्तसरीय हॉकी स्पर्धा 2022-23(19 वर्षाखालील मुली) नुकत्याच कोल्हापूर मध्ये संपन्न झाल्या. आपल्या प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या संघाने प्रथम क्रमांक मिळवीत सुवर्णपदक पटकाविले. अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या पद्माराजेच्या खेळाडूंनी पुणे विभाग संघाचा 6 विरुद्ध 0 गोल ने एकतर्फी पराभव केला. विशेष म्हणजे विजयी संघाला आपल्या संस्थेच्या …

शालेय राज्यस्तसरीय हॉकी स्पर्धा 2022-23(19 वर्षाखालील मुली)-प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या संघाने प्रथम क्रमांक मिळवीत सुवर्णपदक पटकाविले Read More »

क्रिडा परिसवांद (न्यू हायस्कूल- प्रमुख पाहुणे मा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज)

दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू हायस्कूलच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त क्रीडा परिसंवाद व माजी ज्येष्ठ खेळाडूंच्या सत्कार💐🌹 समारंभाचे आयोजन संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे शुभहस्ते क्रीडा परिसंवादाचे उद्घाटन क्रीडाज्योत प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी समारंभाचे अध्यक्ष मा. विनोदकुमार लोहिया व संस्थेच्या नियामक मंडळाचे …

क्रिडा परिसवांद (न्यू हायस्कूल- प्रमुख पाहुणे मा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज) Read More »

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे दुसरे उपाध्यक्ष : मा. नेमचंद संघवी, जाॕईट सेक्रेटरी: श्री एस. एस. चव्हाण, क्रीडा समितीचे अध्यक्ष पदी श्री सयाजीराव पाटील, अकॕडेमिक कौन्सिलच्या अध्यक्ष पदी सौ. अनिजा सुर्यवंशी यांची नियुक्ती करणेत आली.

अभिनंदनीय वार्ता  आपल्या दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे दुसरे उपाध्यक्ष पदी मा. नेमचंद संघवी यांची सर्वसहमतीने नियुक्ती करणेत आली.तसेच संस्थेच्या *जाॕईट सेक्रेटरी पदी श्री एस. एस. चव्हाण यांची नियुक्ती करणेत आली. या सर्वाचे न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परिवारा मार्फत हार्दिक अभिनंदन अभिनंदनीय निवड न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या आज दि.3/12/2022रोजी झालेल्या मिंटीग मध्ये संस्थेच्या क्रीडा …

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे दुसरे उपाध्यक्ष : मा. नेमचंद संघवी, जाॕईट सेक्रेटरी: श्री एस. एस. चव्हाण, क्रीडा समितीचे अध्यक्ष पदी श्री सयाजीराव पाटील, अकॕडेमिक कौन्सिलच्या अध्यक्ष पदी सौ. अनिजा सुर्यवंशी यांची नियुक्ती करणेत आली. Read More »

Scroll to Top