अभिनंदनीय वार्ता
शालेय राज्यस्तसरीय हॉकी स्पर्धा 2022-23(19 वर्षाखालील मुली) नुकत्याच कोल्हापूर मध्ये संपन्न झाल्या.
आपल्या प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या संघाने प्रथम क्रमांक मिळवीत सुवर्णपदक पटकाविले.
अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या पद्माराजेच्या खेळाडूंनी पुणे विभाग संघाचा 6 विरुद्ध 0 गोल ने एकतर्फी पराभव केला.
विशेष म्हणजे विजयी संघाला आपल्या संस्थेच्या गव्हरनिंग कौन्सिल चे अध्यक्ष निर्मल लोहिया साहेब व कोल्हापूर महानगरपालीकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते विजयी चषक देऊन गौरविण्यात आले.
सर्व यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन.