प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ व गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ व गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात 1 August 2026 : कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून राम गणेश गडकरी सभागृहात गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव समारंभ, वाड्मय विहार मंडळाचे उद्धाटन,१०० विद्यार्थिनींनी तयार केलेल्या वेबसाईट्सचे लोकार्पण तसेच गरजू विद्यार्थिनींना गणवेश […]









