अभिनंदनीय वार्ता आपल्या दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे दुसरे उपाध्यक्ष पदी मा. नेमचंद संघवी यांची सर्वसहमतीने नियुक्ती करणेत आली.तसेच संस्थेच्या *जाॕईट सेक्रेटरी पदी श्री एस. एस. चव्हाण यांची नियुक्ती करणेत आली.
या सर्वाचे न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परिवारा मार्फत हार्दिक अभिनंदन
अभिनंदनीय निवड
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या आज दि.3/12/2022रोजी झालेल्या मिंटीग मध्ये संस्थेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष पदी श्री सयाजीराव पाटील यांची तर अकॕडेमिक कौन्सिलच्या अध्यक्ष पदी सौ. अनिजा सुर्यवंशी याची नियुक्ती करणेत आली.
संस्थेच्या परिवारा मार्फत हार्दिक अभिनंदन